कर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे

कर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कडुनिंबाचे महत्त्व जवळपास सर्वांनाच माहित आहे. शिवाय, यास पूजाविधी आणि धार्मिक कार्य, सणासुदीत सुद्धा खुप महत्व आहे. याच्या औषधी गुणधर्मामुळे विविध औषधांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जातो. आरोग्य उत्तम राखण्यासाठी व शरीराचे स्वाथ्य राखण्यासाठी कडुनिंबाचे सेवन करणे लाभदायक ठरते. याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे
१ अपचन, पित्त, गॅसेस या समस्या दूर होतात.

२ केसांच्या समस्या दूर होतात.

३ रक्तातील साखर व इन्सुलिनचे प्रमाण समतोल राहते.

४ कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव होतो.

५ त्वचेचे विकार व जंतूसंसर्गापासून बचाव होतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु