मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ?

मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ?

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास त्यांना लहान वयातच पीसीओडी म्हणजेच पॉली सिस्टिक ओवेरियन डिसीज होण्याची शक्यता असते, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

हे आहे कारण
मुली पुरुषांसारखे कपडे परिधान करतात तेव्हा त्या मुलांप्रमाणेच विचार करु लागतात आणि त्यांच्या मेंदूत एक प्रकारे जेंडर रोल रिवर्सल निर्माण होतो. या कारणाने त्यांच्यात कमी वयातच रिप्रॉडक्श्नची नैसर्गिक इच्छा कमी होऊन पीसीओडीसारखा आजार होऊ शकतो. यामुळे त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होऊन प्रजनन क्षमता अविकसित होते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हॉर्मोनल असंतुलन
पॉलीसिस्टिक ओवेरियन सारखा आजार मुलींचा पेहराव नसून हॉर्मोनल असंतुलन असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु