जास्त हसल्याने मृत्यू होऊ शकतो का? जाणून घ्या अशाच काही खास गोष्टी

जास्त हसल्याने मृत्यू होऊ शकतो का? जाणून घ्या अशाच काही खास गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  मानवी शरीराबाबत अनेक रहस्य आणि रंजक बाबी आहेत. याविषयी अनेकांना माहितीदेखील नसते. अति हसल्याने मृत्यू होणे हे खुपच दुर्मिळ आहे. परंतु, मेंदुतील एखादी नस अतिशय कमजोर असल्यास अत्याधिक हसल्याने ती फाटू शकते. शरीरासंबंधी अशीच काही रोचक तथ्य आणि रहस्य आपण जाणून घेणार आहोत.

हे सुद्धा आवश्य वाचा

१) प्रत्येक वर्षाला आपल्या शरीराची ३.५ कि.ग्रॅ. मृत त्वचा निघते.

२) प्रत्येक मिनिटाला पृथ्वीपर्यंत सूर्याचा एवढा प्रकाश पोहोचतो की, यामुळे पृथ्वीची वर्षभराची उर्जेची मागणी पूर्ण होऊ शकते.

३) जेव्हा तुम्ही खोटे बोलता, तेव्हा तुमच्या नाकाचे तापमान वाढते. यास ‘पिनोकीयोग इफेक्ट’ असे म्हणतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु