नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या

नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण पाहतो की लहान मुलांच्या सर्व अंगाला अंघोळ घालायच्या अगोदर तेल लावले जाते. त्याच्या नाभीमध्ये तेल टाकून त्याची मालिश केली जाते. पण हे लहानमुलांच्या आरोग्यासाठीच नाही तर मोठ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. नाभीत तेल टाकू    न मालिश केल्याने अनेक आजारांवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे कोणत्या आजारांवर कोणते तेल उपयुक्त आहे. हे आपण जाणून घेऊया.

१) पुदिन्याचे तेल – 

आपल्याला अनेकवेळा अपचन, जुलाब आणि अन्नातून विषबाधा होणे अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळेस या वेदनांपासून तात्काळ सुटका मिळवण्यासाठी नाभीमध्ये पुदिन्याचे तेल टाकावे. अगदी थोड्याच वेळात आपण वेदनामुक्त होतो.
नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या
२) एरंडेल तेल-

तुमचे जर वारंवार गुडघे दुखत असतील तर गुडघे दुखत असतील, तर रात्री एरंडेल तेलाचे काही थेंब बेंबीत घालावेत.
नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या
३) कडुलिंबाचे तेल –

अनेकांना मुरूमांची समस्या तर सोडतच नाही, अशा व्यक्तींनी कडुलिंबाचे तेल बेंबीत सोडावे. असे केल्याने तुमच्या मुरूम आणि पुटकुळ्या दूर होण्यास मदत होईल.
नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या
४) ऑलिव्ह तेल-

पुरुषांना जर तुमची सेक्सची क्षमता वाढवायची असे तर ऑलिव्ह तेल आणि नारळाचे तेल मिसळून बेंबीत लावले पाहिजे. महिला आणि पुरुष दोघेही हे तेल वापरू शकता. हे तेल लावून मासिक पाळीच्या संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या
५) मोहरीचे तेल –

जीवाणू आणि संसर्ग यापासून बचाव करण्यासाठी कुसुम, जोजोबा, द्राक्षबी किंवा अशा प्रकारची तेले कापसावर घेऊन बेंबीवर लावावी आणि हळूहळू त्यातील मळ साफ करावा. असे केल्याने तुमचे जंतूंपासून रक्षण होईल.
नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या
६) चंदन तेल  – 

आपल्या सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी नाभीचक्र महत्वाची भूमिका बजावते. नाभीचक्राच्या सुरक्षेसाठी अंघोळीनंतर किंवा झोपण्यापूर्वी चंदन आणि रोझवूड ही दोन्ही तेले एकमेकांत मिसळून लावावी.

नाभीवर ‘हे’ तेल लावल्याने अनेक आजार राहतात ‘कंट्रोल’मध्ये, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु