झोपण्‍यापूर्वी प्‍या १ ग्‍लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे

झोपण्‍यापूर्वी प्‍या १ ग्‍लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – सकाळी उठल्‍यानंतर गरम पाणी पिल्‍याने जसे फायदे होतात, तसेच रात्री झोपण्‍यापूर्वीही गरम पाणी पिल्‍याने सुद्धा अनेक फायदे होतात. झोपण्‍याच्‍या १५ मिनिटांपूर्वी गरम पाणी पिल्‍याने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.

Related image

मानसिक तणाव

यामुळे तणाव दुर होतो. चांगली झोपही लागते. मात्र, तहान असेल तेवढेच पाणी प्‍यावे, त्‍यापेक्षा अधिक पाणी पिऊ नये.

Image result for शरीर
शरीर स्‍वच्‍छ होते
रात्री गरम पाणी पिल्‍याने सर्व टॉक्सिन बाहेर येतात. पूर्ण शरीर यामुळे स्‍वच्‍छ होते. यामुळे स्‍कीनही क्लिन राहते.

झोपण्‍यापूर्वी प्‍या १ ग्‍लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे
अंगदुखी
झोपण्‍यापूर्वी गरम पाणी पिल्‍याने बॉडी पेन दूर होते. मासिक पाळी दरम्‍यानच्या वेदनाही कमी होतात.

Related image
सर्दी, खोकला
गळ्याचा त्रास किंवा सर्दी, खोकला यांचा त्रास असेल तर गरम पाण्‍याने फायदा होतो.

Image result for पोट
पोट होते साफ
अपचनाचा त्रास रात्री गरम पाणी पिल्‍याने दूर होतो. यामुळे सकाळी सहजतेने पोट साफ होते.

झोपण्‍यापूर्वी प्‍या १ ग्‍लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे
वजन
झोपण्‍यापूर्वी गरम पाणी पिल्‍याने वजनही नियंत्रणात राहते. यापाण्‍यात लिंबूरस ही मिसळले तर याचा आणखी फायदा होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु