रात्री झोपण्यापुर्वी करा ‘हे’ खास १० उपाय, जाणुन घ्या काय होईल

रात्री झोपण्यापुर्वी करा ‘हे’ खास १० उपाय, जाणुन घ्या काय होईल

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  रात्री लवकर जेवण करणारे अनेक लोक झोपताना काही तरी थोडे खाऊन मग झोपी जातात. अशावेळी काही खास पदार्थांचे सेवन केल्यास झोपही चांगली येते आणि अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण सुद्धा होते. हे खास पदार्थ कोणते आणि त्यांचा कोणता परिणाम होतो, याविषयी जाणून घेवूयात.

१) ओवा

झोपण्यापूर्वी ओवा खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. लठ्ठपणा कमी होतो.

2) केळी
रात्री झोपण्यापुर्वी करा ‘हे’ खास १० उपाय, जाणुन घ्या काय होईल

यातील ट्रिप्टोफेनमुळे मेंदू शांत राहतो. झोप चांगली येते.

3) ओट्स
रात्री झोपण्यापुर्वी करा ‘हे’ खास १० उपाय, जाणुन घ्या काय होईल

यातील फायबर आणि कार्बोहायड्रेट्समुळे डायजेशन चांगले होते. वारंवार भूक लागत नाही.

४ ) रताळी
Image result for ४ ) रताळी

मसल्स रिलॅक्स होतात. रात्रभर गाढ झोप येते.

५) मधाचे दूध
Image result for मधाचे दूध

यामध्ये फायबर अधिक असल्याने डायजेशन चांगले होते. बध्दकोष्ठता होत नाही.

६) मनुका
रात्री झोपण्यापुर्वी करा ‘हे’ खास १० उपाय, जाणुन घ्या काय होईल

यातील आर्जिनिनमुळे स्पर्म काउंट वाढते.

७)  दूध
Image result for ७)  दूध

दूधातील अमीनो अ‍ॅसिड्स, कॅल्शियमकुळे दिवसभराच्या थकव्यापासून आराम मिळतो, मेंदू शांत राहतो.

८)  खजूरचे दूध
Image result for ८)  खजूर दूध

यातील फ्लेवोनॉइड्स हे फर्टिलिटी वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात.

९) अंडे
Image result for ९)अंडे

अंड्यातील भरपूर प्रोटीनमुळे भूक नियंत्रणात राहते. कॅलरी बर्निंग प्रोसेस जलद होते.

१0) ग्रीन टी
रात्री झोपण्यापुर्वी करा ‘हे’ खास १० उपाय, जाणुन घ्या काय होईल

यातील अँटीऑक्सीडेंट्समुळे ताण कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु