तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या

तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखादी महत्वाची गोष्टी ऐनवेळी आठवत नसेल, आणि असे वारंवार होऊ लागले तर तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे, असे समजावे. मेंदूची शक्ती कमी झाली की छोट्या-छोटया गोष्टींचे सतत विस्मरण होते. अशा प्रकारे विस्मरण होऊ लागले की, मानसिक ताणही वाढतो. एवढी महत्वाची गोष्ट आपण कशी विसरलो, असा प्रश्न सतत पडतो. मेंदूची ही शक्ती वाढविण्यासाठी काही छोटे उपाय असून ते कसे करावेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

Image result for मेंदू

मेंदूला कार्यक्षम ठेवा

मेंदूला सतत कार्यक्षम ठेवा. विचार करणे बंद केल्याने मेंदू शांत होतो. ही सवय सोडून द्यावी. मेंदूला कामाला लावले नाही तर तो कुंद पडण्याची शक्यता असते.

Image result for आहार
योग्य आहार
निरोगी मेंदूसाठी योग्य आहार खुप आवश्यक असतो.

Related image
ध्यान करा
फक्त १२ मिनिटे ध्यान केल्यास मेंदूची एकाग्रता टिकून राहते. स्मरणशक्ती वाढते.

Image result for औषधे
औषधे टाळा
गरज नसेल तोपर्यंत औषधींचा वापर करु नका. लहान-लहान आजारांसाठी लगेच औषध घेऊ नका.
तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या
ओमेगा ३एस
मेंदूला तल्लख ठेवायचे असेल तर ओमेगा ३एसचा वापर वाढवा. हे डिप्रेशनमधून काढण्यात मदत करते.

ओमेगा ६ एस
ओमेगा ६ एस शरीरासाठी हानिकारक आहे. ओमेगा ६ एस हे प्रोसेस्ड फूडमधून मिळते.

तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या
हाउस प्लांट
घरात लहान-लहान झाडे लावा. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल.

तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या
गॅजेट्स
फोन, टॅबलेट, कंम्प्यूटर अशी गॅजेट्स रात्री झोपताना दूर ठेवा.

तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या
एकाग्रता
कोणतेही काम करताना संपुर्ण लक्ष त्या कामावर द्या.
तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या
ब्लड शुगर लेव्हल
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित नसेल तर मेंदू सक्रिय राहत नाही. यामुळे खाण्या-पिण्याकडे योग्य लक्ष द्या.

तुमच्या मेंदूची शक्ती वाढवतील ‘हे’ 11 खास उपाय, अवश्य जाणून घ्या
इंसुलिन
इंसुलिन शरीरासाठी खुप आवश्यक असते. यामुळे ब्लड शुगर सेल्सला एनर्जी जनरेट करण्यात मदत मिळते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु