खराब अंडरवेअर तत्काळ बदला, अन्‍यथा होऊ शकतात ‘या’ ८ आरोग्‍य समस्‍या

खराब अंडरवेअर तत्काळ बदला, अन्‍यथा होऊ शकतात ‘या’ ८ आरोग्‍य समस्‍या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  अस्वच्छ अंडरवेअर वापरल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळा अंडवेअर व्यवस्थित धुतली न गेल्यासही हा त्रास होऊ शकतो. यात हानिकारक बॅक्टेरिया निर्माण होतात. अस्वच्छ अंडरवेअरमुळे होणाऱ्या समस्या जाणून घेवूयात.
होऊ शकते हे नुकसान

लैंगिक रोग
यामधील बॅक्टेरियामुळे लैंगिक रोग होऊ शकतात.

दुर्गंधी
खराब अंडरवेअरमुळे शरीरातून दुर्गंधी येऊ शकते.

फंगल इन्फेक्शन
खराब अंडरवेअर फंगल आणि यीस्ट इन्फेक्शनचे कारण बनू शकते.

मेंटल डिसऑर्डर
डिप्रेशनसारखा मेंटल डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो.

कॅन्सर
खराब अंडरवेअरमधील बॅक्टेरिया प्रोस्टेट किंवा ब्लेडर कॅन्सरचे कारण बनू शकते.

प्रजननक्षमता
यातील बॅक्टेरिया मेल जेनिटल्सवर परिणाम करतात. यामुळे प्रजननक्षमतेच्या तक्रारी वाढतात.

किडनीचे आजार
हे बॅक्टेरिया ब्लेडर आणि किडनीमध्ये गेल्याने त्रासदायक ठरू शकतात.

युरिन इन्फेक्शन
यातील बॅक्टेरियांमुळे लघवीसंबंधीच्या अनेक समस्या होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु