बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बाळ गुटगुटित होण्यासाठी अनेक माता त्यास वेगवेगळ्या प्रकारचा सकस आहार देत असतात. तर काही महिला बाळाला अंगावर दुध पाजणे बंद केल्यावर बाहेरचे दुध, ज्यूस देतात. अशाप्रकारे लहान बाळांना फ्रुट ज्यूस देणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हे लक्षात ठेवा

* बाळ मोठे झाल्यानंतर दात लवकर किडू शकतात.
* बाळाचे वजन भराभर वाढण्याची धोका असतो.
* आईच्या दुधाचाच जास्तीत जास्त वापर करा.
* फ्रूट ज्यूस हा आईच्या दुधाला पर्याय असू शकत नाही.
* यात साखरेचे प्रमाण खुपच जास्त असते.
* यातील अतिरिक्त साखरेमुळे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
* अतिरिक्त साखरेमुळे बाळ गुटगुटित दिसेल परंतु ते सदृढ नसेल.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु