कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय

कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८  सोपे घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सर्दी-पडसे, खोकला, घशाची खवखव या समस्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतात. यासाठी घरगुती उपाय करणे हा चांगला पर्याय आहे. जे पदार्थ अँटी बॅक्टेरियल आणि अँटी बायोटिकप्रमाणे काम करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात अशा पदार्थांचा उपयोग केल्यास या समस्या दूर होतात.

हे उपाय करा

१) तुळस
कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८  सोपे घरगुती उपाय

एक कप गरम पाण्यात ५-६ तुळशीचे पान उकळा. हे गार करुन दिवसातून २-३ वेळा प्या.

२) मेथीदाना
कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८  सोपे घरगुती उपाय

मेथीदाने पाण्यात उकळून दिवसातून २ वेळा प्या. फायदा मिळेल.

3) मिरे
Image result for मिरे

एक चमचा मधामध्ये चिमुभर मिरपुड मिसळून घ्या. दिवसातून २ वेळा केल्याने सर्दी-खोकला दूर होतो.

४) लिंबू पाणी आणि मनुके
कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८  सोपे घरगुती उपाय

मुठभर मनुके पाण्यात उकळा. यामध्ये अर्धा चमचा लिंबू पाणी मिसळून दिवसातून २ वेळा प्या.

५) मनुके आणि अद्रक
Image result for मनुके आणि अद्रक

अर्धा मुठ मनुके आणि एक चमचा अद्रक पावडर पाण्यात उकळून प्या. आराम मिळेल.

६) अद्रक
कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८  सोपे घरगुती उपाय

एक चमचा अद्रक पावडर एक कप पाण्यात उकळून प्या. हे इन्फेक्शन आणि व्हायरसपासून बचाव करते.

७) हळद
Image result for हळद

दूधामध्ये हळद मिसळून सकाळ-संध्याकाळ प्या. यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून आराम मिळतो.

८) गुळ
Image result for गुळ
थोडा गुळ आणि अद्रक बारीक करून त्यामध्ये एक चमचा तुळशीचा रस मिसळून गरम करा. हे दिवसातून २ किंवा ३ वेळा खा. आराम मिळेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु