अमेरिकन लोक रुटीन डाएटमध्ये घेतात ‘हे’ पेय, तुम्ही सुद्धा राहू शकता ‘फिट’

अमेरिकन लोक रुटीन डाएटमध्ये घेतात ‘हे’ पेय, तुम्ही सुद्धा राहू शकता ‘फिट’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सोया मिल्कमध्ये मध मिसळून घेतल्यास फॅट बर्निंग जलद होते. तसेच सोया मिल्कमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. अमेरिकन लोक वजन कमी करण्यासाठी हे पेय रोजच्या आहारात घेतात. हा फॉर्मुला वापरून तुम्ही सुद्धा वजन कमी करू शकता. यामुळे कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

१) यातील प्रोटीन्समुळे मसल्स मजबूत होतात.
२) कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्याने हृदयविकरापासून रक्षण होते.
३) कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने वजन लवकर कमी होते.
४) यात अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाणा जास्त असल्याने कँसरपासून बचाव होतो.
५) कॅलशियम, व्हिटॅमीन डी चे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु