जिममध्ये व्यायामासोबतच ‘या’ ५ गोष्टींकडे लक्ष द्या, होईल अधिक फायदा

जिममध्ये व्यायामासोबतच ‘या’ ५ गोष्टींकडे लक्ष द्या, होईल अधिक फायदा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही लोक जिममध्ये व्यायाम करून भरपूर घाम गाळतात. पण, त्याचा शरीरावर काहीच परिणाम होत नाही. कारण काही चुकांमुळे व्यायामाचा पुरेपूर फायदा त्यांना होत नाही. जिममध्ये व्यायाम करणे फिटनेससाठी पुरेसे नाही. यासाठी व्यायामासह काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

हे लक्षात ठेवा

हायड्रेट
व्यायाम करताना शरीरातून घाम निघाल्याने इलेक्ट्रॉलाइट्सचे प्रमाण कमी होते. यासाठी व्यायामानंतर भरपूर पाणी प्या.

आहार
व्यायामानंतर चरबीयुक्त भोजन करून नका. कारण चरबीमुळे पचनक्रिया मंदावते आणि फॅट वाढतो. पौष्टिक आहारच घ्यावा.

चांगली झोप
व्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण दिवस शरीरामध्ये थकवा जाणवतो.

स्ट्रेचिंग
भरपूर व्यायाम केल्यानंतर स्ट्रेच न केल्याने शरीराच्या हालचालींमध्ये खूप घट होते आणि इजा होण्याची शक्यता वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु