‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन वाढण्याच्या समस्येला कंटाळून अनेक लोक उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात, आणि त्यानंतर देखील वजन कमी झाले नाही तर यावर उपाय म्हणून घरगुती उपाय वापरुन लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतू तुम्हाला वाटते का की कमी खर्चात आणि सहज तुमचे वजन कमी व्हावे, तर मग या जापानी फॉर्मुल्याचा वापर करुन तुम्ही अगदी सहज तुमचे वजन कमी करु शकतात.

एक केळी आणि गरम पाणी
वजन कमी करण्यासाठी जपानची ही पद्धत एकदम खास आहे. यात तुम्हाला जास्त खर्च देखील होणार नाही कारण यात तुम्हाला फक्त पाणी आणि केळी खायचे असते. रोज दिवसाला सकाळी गरम पाणी आणि त्यासोबत एक केळी खाल्याने तुमचे वजन तुम्ही कमी करु शकतात. जपानमध्ये अनेक लोक रोज सकाळी नाश्ताला हेच खातात, आणि याच डायटला फॉलो करतात. हेच तुमचे वजन कसे कमी करु शकतील ते पाहू.

केळी तुमचे मेटाबॉलिजम सिस्टमला दुरुस्त करण्यास मदत करते, येवढेत नाही तर आपल्या पाचन तंत्राला देखील आधिक मजबूत करुन पाचनक्रियेला सुधारण्यास मदत करते. केळी एक प्रकारे स्टार्चने भरपूर असते. ज्यात ग्लाईसेमिक इंडेक्सचे प्रमाण खूप कमी होते. केळीत असलेले फायबर पोट पाटीचे त्रास होऊ देत नाही आणि मनाला संतुष्ट करुन कार्बोहायड्रेटच्या आतिरिक्त प्रमाणाला रोखण्यास मदत करते.

भूख कमी करण्यास मदत
स्टार्च आणि हळदीच्या कार्बोहाइड्रेटच्या भरपूर प्रमाणाने हे डायट दिवसभरात आपल्या शरीरातील वाढणारी चरबी कमी करण्यास मदत करते. सकाळी नाश्त्यात केळी आणि गरम पाणी सेवन केल्याने आपले पोट भरण्यास मदत करते, यामुळे आपल्याला भूख देखील कमी लागते. आणि सततचे खाने कमी झाल्याने शरीरातील चरबी वाढण्याचे प्रमाण कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु