महिलांनो, ‘कार्डिओ’ व्यायामासह बिनधास्त करा ‘वेट ट्रेनिंग’, हे आहेत ४ फायदे

महिलांनो, ‘कार्डिओ’ व्यायामासह बिनधास्त करा ‘वेट ट्रेनिंग’, हे आहेत ४ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  महिला आपल्या फिगरविषयी अतिशय जागरूक असतात. तसेच त्यांना सतत याविषयी शंका येत असल्याने त्या कार्डिओ व्यायामावर भर देतात. वेट ट्रेनिंगचे व्यायाम केले तर आपले शरीर पुरुषांसारखे पिळदार आणि बलदंड दिसेल, असे त्यांना वाटत असते. परंतु, ही भिती निराधार आहे. महिलांनी वेट ट्रेनिंग घेतले पाहिजे. त्यांच्या आरोग्यासाठी हे लाभदायक आहे.

वेट ट्रेनिंगचे फायदे
१ वेट ट्रेनिंगमुळे बोन डेनसिटी वाढते.
२ ओस्टेओपोरॉसिससारख्या आजारांवर नियंत्रण राहते.
३ शरीरातील मस्क्युलर कोऑर्डिनेशन वाढते.
४ इंन्ज्युरीचे प्रमाणही खूपच कमी होते.

हे लक्षात ठेवा
महिलांचे शरीर पुरुषांसारखे दणकट होऊ शकत नाही, कारण त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्याच पुरूषांएवढे टेस्टोस्टेरॉन तयारच होत नाहीत.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु