सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या

सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अक्षय कुमार बॉलिवूडचा सर्वात फिट अ‍ॅक्टर म्हणून ओळखला जातो. आजपर्यंतच्या प्रवासात फिटनेसमुळेच तो यशस्वी झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. अक्षय त्याच्या फिटनेससाठी खूपच काळजी घेतो. तो कोणता व्यायाम करतो हे आपण जाणून घेणार आहोत.

हा आहे अक्षयचा व्यायाम

१) तो नियमित अर्धा तास वॉक, जिम, योगा किंवा डान्स करतो.
२) तो लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करतो.
३) तो पहाटे ४.३० वाजता उठतो.
४) रोज सकाळी किमान एक तास स्विमिंग करतो.
५) एक तास मार्शल आर्टदेखील करतो.
६) नियमित योगा आणि स्ट्रेचिंग एक्झरसाइजही करतो.
७) दिवसभर फ्रेश राहण्यासाठी तो नियमित एक तास मेडिटेशन करतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु