१४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो

१४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो

आरोग्यनामा ऑनलाईन – लवकर वजन कमी करण्यासाठी एक खास डाएट प्लॅन असून यास बॉइल्ड एन डाएट प्लॅन असे म्हणतात. या डाएटमध्ये उकडलेल्या अंड्यांचा दररोज समावेश आहे. हा प्लॅन केवळ २ आठवडे फॉलो करायचा आहे. या डाएट प्लॅनमध्ये शरीराला हाय प्रोटीन दिले जाते. फॅट व कार्बो. पुर्णपणे बंद केले जाते. यामध्ये १५ दिवसांत ५ ते ७ किलो वजन कमी होते. यासोबत वर्कआऊट करणे आवश्यक आहे.

१ सोमवार
नाश्ता – दोन उकडलेली अंडी, एक आंबट गोड फळ, दुपारचे जेवण – दोन ब्राउन ब्रेड, एक फळ, रात्रीचे जेवण – सॅलेड आणि चिकन

२ मंगळवार
नाश्ता – दोन उकडलेली अंडी, एक आंबट गोड फळ, दुपारचे जेवण – भाज्यांचे सॅलेड आणि चिकन, रात्रीचे जेवण – भाज्यांचे सॅलेड, १ संत्री, दोन उकडलेली अंडी

३ बुधवार
नाश्ता – दोन उकडलेली अंडी, एक आंबट गोड फळ, दुपारचे जेवण – लो फॅट चीज, एक टोमॅटो, एक ब्राउन ब्रेड, रात्रीचे जेवण – सॅलेड आणि चिकन

४ गुरूवार
नाश्ता – दोन उकडलेली अंडी, एक आंबट गोड फळ, दुपारचे जेवण – फळ, रात्रीचे जेवण – सॅलेड आणि स्टिम्ड चिकन

५ शुक्रवार
नाश्ता – दोन उकडलेली अंडी, एक आंबट गोड फळ, दुपारचे जेवण – दोन ब्राउन ब्रेड, दोन उकडलेली अंडी, रात्रीचे जेवण – सॅलेड आणि फिश

६ शनिवार
नाश्ता – दोन उकडलेली अंडी, एक आंबट गोड फळ, दुपारचे जेवण – दोन ब्राउन ब्रेड, एक फळ, रात्रीचे जेवण – सॅलेड आणि चिकन

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु