ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येक महिलेला तिची काय सुंदर, सुडौल दिसावी असं वाटतं आणि यात स्तानाचा आकाराचा खूप महत्त्व आहे. अनेक महिलांना याबद्दल तक्रार असते की स्तन विकसित होत नाहीये. आणि यामुळे आत्मविश्वास कमी होत जातो. इतर काही उपाय केले तर साइड इफेक्ट्सला सामोरं जावं लागत तर येथे आज आम्ही आपल्या काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याने स्तानाचा आकार योग्य शेपमध्ये वाढेल आणि यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज भासणार नाही.

१) तुम्हाला तुमच्या स्थनाचा आकार वाढवायचा असेल तर तुम्ही मेथीच्या तेलाने स्तनाला मसाज करा. यामुळे तुमचे स्तन चांगले वाढेल.

२) तुमची चेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही चेस्टला ऑलिव्ह ऑईलने मसाज करा.

३) तुमचे स्तन जर छोटे असतील तर तुम्ही त्याला सोयाबीन ऑईलने मसाज करू शकता. यामुळे तुमच्या स्तनाचा आकार मोठा होईल.

४) तुमच्या स्तनाला जर तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही लेमनग्रास इसेन्शियल ऑइल लावा. यामुळे तुम्हाला तुमचे स्तन वाढवण्यास मदत होते.

५) तुम्ही स्तनाला जर नारळाच्या तेलाने मसाज केला तर तुमचे स्तन आकर्षक आणि सुंदर होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु