वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे

वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – निरोगी शरीरासाठी आहार आणि चांगल्या सवयी खूप महत्वाच्या असतात. अन्यथा तुमचे आरोग्य बिघडत जाते. वजन वाढण्यासारखी समस्या त्रासदायक ठरते. योग्य आहार आणि चांगल्या सवयी जाणून घेणे खूप आवश्यक आहे. आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणत्या सवयी आवश्यक आहेत, याविषयी माहिती घेवूयात.

डेझर्ट कमी खा
दिवसातून चार पैकी एकाच आहारात डेझर्ट घ्या. आइसक्रीम आणि डोनटसारखे डेझर्ट टाळा. यात फॅट्स अधिक असते.

ताजी फळे
दिवसांत एकदा ताजी फळे खा. यामुळे उर्जा मिळेल.

व्यायाम करा
वेळ काढून काही वेळ तरी वॉक करा. यामुळे थकवा दूर होतो. दररोज १५ मिनीटांचा व्यायाम करा.

झोप
जेवण केल्यानंतर चार तासांनंतर झोपा. कमीतकमी आठ तासांची झोप आवश्यक आहे.

पाणी प्या
पाणी भरपूर प्या. जास्त थंड पाणी आरोग्यासाठी चांगले नाही. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु