‘या’ महिलेची फिगर आहे जगातील सर्वात बेस्ट! कसे करते मेंटेन ते जाणून घ्या

‘या’ महिलेची फिगर आहे जगातील सर्वात बेस्ट! कसे करते मेंटेन ते जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ब्रिटिश मॉडल केली ब्रूकची फिगर जगातील सर्वात बेस्ट असल्याच तज्ज्ञ सांगतात. ती लो कार्ब, लो शुगर डाएट घेते. डायटमुळे तिला वजन कमी करण्यात मदत मिळाली. यामुळे तिच्या त्वचेचा ग्लो पहिल्या तुलनेत वाढला आहे. हेल्दी डायट घेतल्यामुळे ती जास्त एनर्जेटिक फील करते. तिच्या या डायटमुळे डायजेशन ठिक होते. यामुळे मेटाबॉलिजम इम्प्रूव्ह होते आणि वजन जलद कमी होते. ती लंच आणि डिनरमध्ये परिपुर्ण जेवण करते. यामुळे तिला वारंवार भूक लागत नाही.
असा आहे तिचा आहार
ती नाष्ट्यामध्ये ऑमलेट आणि स्टफ्ड मशरूम खाते.

केली लंचमध्ये सेलमन फिश आणि सलाड खाते. एवोकेडोने तयार केलेली डिश तिला आवडते.

ती डिनरमध्ये रोस्टेड चिकन आणि पालक खाणे पसंत करते. कधी-कधी टोफू आणि प्रॉन्स करी खाते.

तिच्या डाएटमध्ये सूप, नट्स आणि सुशीचा समावेश असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु