‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश

‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश

आरोग्यनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थ आणि फळांचा समावेश करणे गरजेचे असते. केवळ आहार कमी करून काहीएक उपयोग होत नाही. काही फळे जास्‍त कॅलरीज बर्न करून मेटाबॉलिज्‍म वाढवतात. यामुळे शरीरातील फॅट कमी होऊन वजन घटते. वजन कमी करण्यासाठी कोणती फळे उपयोगी आहेत, आणि त्यांच्यामध्ये कोणते घटक असतात, याविषयी माहिती घेवूयात.

Image result for खरबूज

१ खरबूज
यामध्ये कोलेस्टेरॉल नसते. फायबरचे प्रमाण चांगले असते.

Image result for टरबूज

२ टरबूज
यामध्ये लायकोपिन, व्हिटॅमीन सी आणि पोटॅशियम असते.

Image result for नारळपाणी

३ नारळपाणी
यामध्ये इलेक्टरोलाइट्स, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते.

Image result for आंबा

४ आंबा
यामध्ये व्हिटॅमीन बी, ग्लुटामाइन सीड, व्हिटॅमिन ए असते.

‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश

५ संत्रा
यामध्ये अँटीऑक्सीडेंट, कॅरोटेनॉइड आणि पोटॅशियम असते.

 

आरोग्यविषयक वृत्त

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु