‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे

‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकस आहार, पुरेशी विश्रांती आणि आवश्यक व्यायाम ही उत्तम आरोग्याची त्रिसूत्री आहे. कोणताही व्यायाम शरीरावर सकारात्मक परिणाम करत असतो. परंतु, पुश-अप हा व्यायामप्रकार अतिशय प्रभावी असून यामुळे दिर्घायुष्य लाभत असल्याचे ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमधील संशोधक एमॅन्युएल स्टॉमॅटॅकिस यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

पुश-अप्सचे फायदे

१. पुश-अप्स व सिट-अप्स व्यायामप्रकाराने अपमृत्यूचा धोका टळतो.

२. दिर्घायुष्य लाभते.

३. शरीर निरोगी राहते.

४. अपमृत्यूच्या धोक्यात २३ टक्क्यांनी घट होते.

५. कर्करोगाच्या मृत्यूंचे प्रमाणही ३१ टक्के घटते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु