कंबर आणि पोटावरील चरबी ‘या’ आसनाने होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे

कंबर आणि पोटावरील चरबी ‘या’ आसनाने होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  लठ्ठपणा ही समस्या सध्या अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याची समस्या वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे व्यायाम आणि डाएट घेतात. परंतु, योग्य डाएटसोबत जर त्रिकोणासन केले तर अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

हे आहेत फायदे
१ कंबर,पोट व छातीच्या बाजूचे स्नायू लवचिक आणि दृढ होतात.
२ कंबर व पोटावरील चरबी घटते.
३ दंडाचे स्न्यायू, पायाचे स्नायू आणि ओटीपोटाचे स्नायू कार्यक्षम होतात.
४ पाठीचा कणा लवचिक बनतो. पाठीचा चांगला व्यायामही होतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु