रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : तुळस औषधी आहेच, शिवाय तुळशीला पूजाविधीमध्ये खूप मोठे स्थान आहे.आयुर्वेदात तुळशीचे अनेक उपाय सांगितले आहेत. तुळस सर्वत्र सहज उपलब्ध होणारी वनस्पती असल्याने तुळशीचा वापर कधीही करता येतो. तुळस ही एक मत्कारीक वनस्पती आहे. दूधामध्ये रोज तुळस टाकून प्यायल्याने अनेक फायदे होतात. तुळशीचे पान आणि दूधामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून बचाव करतात. रोज रात्री तुळशीचे दूध पिण्याचे कोणते फायदे आहेत, याची माहिती घेऊयात.

असा करा तुळशीच्या पानांचा वापर 

१ तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीचे पान चाऊन खा.

२ पिंपल्स घालवण्यासाठी तुळशीचे पान बारीक करुन चेह-यावर लावावीत.

३ सर्दी-पडसे बरे करण्यासाठी तुळशीच्या पानांत काळेमिरे आणि खडीसाखर मिसळून खावे.

४ डिहायड्रेशनचा त्रास झाल्यास तुळशीच्या पानांमध्ये जि-याची पावडर मिसळून खावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु