हाडांच्या आरोग्यासाठी फुटबॉल खेळ उपयुक्त ! शक्य असल्यास आवश्य खेळा

हाडांच्या आरोग्यासाठी फुटबॉल खेळ उपयुक्त ! शक्य असल्यास आवश्य खेळा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फुटबॉल खेळ हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे एक्झेटर विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात आढळून आले आहे. आठवड्यात तीन तास फुटबॉल खेळल्याने हाडे मजबूत होतात. तसेच आरोग्यही चांगले राहते. पोहणे, सायकलिंग याच्या तुलनेत फुटबॉल खेळल्याने हाडे अधिक मजबूत होतात, असे संशोधक दिमित्रिस लाचोपोलस यांनी म्हटले आहे.

हे आहेत फायदे

१. हा खेळ खेळल्याने हाडांबरोबरच मांसपेशीही मजबूत होतात.

२. शरीर फिट आणि फाइन होते.

३. भविष्यात हाडांच्या समस्या उद्भवणार नाहीत.

४. संशोधनानुसार फुटबॉल खेळल्याने हाडांच्या विकासात पोहणारे किंवा सायकलिंग करणारांच्या तुलनेत अधिक सुधारणा जाणवली.

५. आठवड्यात तीन तास फुटबॉल खेळल्यानेही पुरेसा प्रभाव पडू शकतो.

६. बालवयात फुटबॉल खेळ खेळला तर सुरुवातीपासून हाडे मजबूत होतील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु