फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे

फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे

आरोग्यनामा ऑनलाईन – पदार्थांची रूची वाढविण्यासाठी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबिरीचा उपयोग स्वयंपाक घरात मोठ्याप्रमाणात केला जातो. याच कोथेबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि पोषकतत्व असल्याने रोज एक ग्लास कोथिंबीरचा ज्यूस प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

Image result for कोथिंबीर ज्युस

असे तयार करा ज्यूस
एक ग्लास पाणी उकळून घ्या. यामध्ये कोथिंबीर कापून मिसळा. हे चांगल्या प्रकारे उकळून गाळून घ्या. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा मीठ मिसळून पिऊ शकता.

हे आहेत फायदे

हे प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ दूर होतात. किडनीचे आरोग्य सुधारते.

यामध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

यातील पोटॅशियम हृदयाच्या आजारांपासून बचाव करते.

यातील कार्बोहायड्रेटने उर्जा मिळते. थकवा येत नाही.

यातील अँटीबॅक्टिरियल घटकांमुळे तारूण्यपिटीका येत नाहीत.

व्हिटॅमीन ए मुळे डोळे निरोगी राहतात. मोतीqबदू होत नाही.

यातील आयर्नमुळे रक्ताची कमतरता दूर होते.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु