‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स

‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरुषांमध्‍ये इरेक्‍टाईल डिस्‍फंक्‍शन अधिक काळ असेल तर यामुळे वैवाहिक आयुष्‍यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे त्‍यांचे वैवाहिक आयुष्‍य धोक्यात येऊ शकते. इरेक्‍टाईल डिस्‍फंक्‍शनमुळे पुरुषांच्‍या रिप्रोडक्टिव्‍ह ऑर्गनपर्यंत योग्य ब्‍लड सर्कुलेट होत नाही. यामुळे सेक्‍स कमी होतो.

ही आहेत कारणे

तणाव, डिप्रेशनमुळे ही समस्‍या होते.

डायबिटीज किंवा हार्ट प्रॉब्‍लेममुळे ही समस्‍या वाढते.

उच्च रक्तदाब असल्यास समस्‍या आणखी वाढू शकते.

लठ्ठपणामुळे ब्‍लड सर्कुलेशन कमी होते. यामुळे ही समस्या होण्‍याची शक्‍यता असते.

हे पदार्थ सेवन करा

लसूण
अक्रोड
गाजर
अंडी

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु