‘हेल्दी’ आणि ‘फिट’ राहण्यासाठी काही छोट्या-छोट्या ‘टिप्स’, जाणून घ्या

‘हेल्दी’ आणि ‘फिट’ राहण्यासाठी काही छोट्या-छोट्या ‘टिप्स’, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असतो. परंतु निरोगी राहण्याची प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होत नाही. निरोगी नसणारे हे विविध उपाय करून आरोग्य मिळवण्यासाठी धडपडत असतात. सतत आजारी पडण्याचा त्रास असेल, तसेच निरोगी व्हावे असे वाटत असेल तर दैनंदिन जीवनाशी संबंधित काही सोपे उपाय करावेत. हे उपाय केल्याने तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.

या टिप्स फॉलो करा

* जास्त मिठाई खाऊ नका.
* लंच आणि डिनर दररोज वेळेवर घ्या.
* तळलेले पदार्थ खाणे टाळा.
* रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी कमीतकमी दोन तास अगोदर करा.
* जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका.
* काहीतरी शारीरिक कार्य अवश्य करत राहा.
* दरोज सकाळी आणि संध्याकाळी लॉंग वॉक करा.
* चटपटीत आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नका.
* जेवणामध्ये सॅलड अवश्य घ्या.
* जेवण झाल्यानंतर ताक प्यावे.
* दररोज एक केळ, सफरचंद आणि फ्रुट ज्यूस अवश्य घ्या. दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने फळे खा.
* दररोज सकाळी उठल्यानंतर थोडा व्यायाम करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु