सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या

सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन – शरीराचे योग्य पोषण आणि आरोग्यासाठी सुकामेवा अतिशय उपयुक्त आहे. अनेकजण विविध प्रकारे सुकामेव्याचे सेवन करतात. शिवाय, विविध खाद्यपदार्थ तयार करताना सुकामेवा वापरला जातो. काजू, बदाम, अक्रोड आणि मनुका इत्यादी सुकामेवा खताना तो अन्य पदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्यास दुप्पट फायदा होऊ शकतो. विविध प्रकारचा सुकामेवा कोणकोणत्या पदार्थांसोबत खावा, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

असा खा सुकामेवा

अंजीर भरडलेल्या धान्यात टाकून खावेत.

खजूर दुधात टाकून त्याचा मिल्कशेक बनवा.

खोबरे आणि खडीसाखर मिसळून खावे.

शेंगदाणे गुळासोबत खावेत.

मणुके दह्यामध्ये मिसळून खावेत.

काजू ओट्समध्ये मिसळून खावेत.

बदाम पाण्यात भिजवून खावेत.

अक्रोड सलाडमध्ये मिसळून खावेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु