१ मिनिटात एकदम ‘हेल्दी’ होण्यासाठी करा ‘हे’ ५ उपाय

१ मिनिटात एकदम ‘हेल्दी’ होण्यासाठी करा ‘हे’ ५ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला फिट राहायचे असते. तुम्हाला जर फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर तुम्ही खालील टिप्स वापरून अवघ्या काही वेळातच हेल्दी होऊ शकता. त्यासाठी जाणून घ्या. खालील काही टिप्स.

१) तुम्हाला जर शिंक आली तर तुम्ही पटकन तोंडाला हात लावा. त्यामुळे हवेतील जीवजंतूपासून आपले रक्षण होते. त्यामुळे शिंक आल्यानंतर काळजी घ्या.

२) जेव्हा तुम्ही घरात जाल तेव्हा तुमचे चप्पल बूट हे घराच्या बाहेर काढून ठेवा. यामुळे तुमच्या चप्पलला लागलेली धूळ माती घरात जात नाही. आणि याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.

३) नोकरीला असणारे लोक आणि शाळेत जाणारी मुलं हे संगणकाचा आणि मोबाईलचा जास्त वापर करतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला आराम मिळणे गरजेचे आहे. व्यवस्थित झोप घेतली तर तुम्ही हेल्दी राहाल.

४) अनेकांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. त्यामुळे उन्हात गेल्याने त्यांच्या त्वचेवर परिणाम होतॊ. त्यासाठी घराबाहेर पडताना त्यांनी सनस्क्रिन लोशन लावणे गरजेचे आहे.

५) हेल्दी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. जर जास्त राग आला तर २० पर्यंत उलट आकडे मोजायला सुरुवात करा. आणि दीर्घ श्वास घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु