ट्रेनर ‘सर्टिफाइड’ आहे की नाही, कसे तपासावे? ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

ट्रेनर ‘सर्टिफाइड’ आहे की नाही, कसे तपासावे? ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  तुम्ही ज्या जिममध्ये जाता, तेथील ट्रेनर फिट दिसत असेल म्हणजे तो प्रशिक्षितच असेलच असे नाही. कारण फिटनेससह त्याचे ट्रेनरचे ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. व्यायाम प्रकारांची चांगली जाण आणि अद्ययावत माहिती त्याच्याकडे असली पाहिजे. योग्य ट्रेनर ओळखण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा.
१ ज्याच्याकडून व्यायामाचे धडे घेणार आहात, तो ट्रेनर योग्यच असायला हवा.

२ त्याचे ज्ञान अद्ययावत हवे.

३ फिटनेस ट्रेनर योग्य प्रशिक्षित असेल तरच त्याचे ऐका नाहीतर नुकसान होईल.

४ फिट दिसणारा ट्रेनर प्रशिक्षितच असेल हा गैरसमज आहे.

५ सर्टिफाइड ट्रेनरने काही लेखी आणि प्रॅक्टिकल टेस्ट दिलेल्या असतात. नामांकित संस्था ट्रेनरच्या परीक्षा घेतात. नंतरच ट्रेनरचे सर्टिफिकेट देण्यात येते.

Visit: arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु