चांगल्या आरोग्यासाठी रोज किती चालावे ? ‘हे’ आहे उत्तर, या 6 गोष्टी लक्षात ठेवा

चांगल्या आरोग्यासाठी रोज किती चालावे ? ‘हे’ आहे उत्तर, या 6 गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किती अंतर चालल्यास आरोग्य चांगले, हृदय निरोगी आणि वजन आटोक्यात राहू शकते, हे अनेकांना माहित नसते. केवळ सर्वजण चालण्यासाठी जातात म्हणून हे लोकही सकाळी चालण्यासाठी बाहेर पडतात. यासाठी रोज किती चालावे, चालण्याचे कोणते नियम पाळावे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा

1) सर्वसाधारण रोज दहा हजार पावले चालायला पाहिजे.
2) यासाठी ठाम निश्चय करा. मनाने ठाम ठरवल्याशिवाय ते सहज शक्य नाही.
3) पेडोमीटर असल्यास ठीक अन्यथा दहा हजार पावले म्हणजे आठ किलोमीटर होय.
4) दोन हजार पावलांचे अंतर सुमारे १.६ किलोमीटर होते.
5) पहिल्याच दिवशी आठ किलोमीटर चालू नका.
6) प्रथम हजार पावले, नंतर दोन हजार पावले आणि नंतर असेच प्रमाण वाढवत जा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु