हॉट आणि सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या फिटनेसचे ‘हे’ आहे रहस्य

हॉट आणि सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या फिटनेसचे ‘हे’ आहे रहस्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची ओळख हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून आहे. प्रियांका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि व्यायामाला महत्त्व देते. शिवाय ती योग्य डाएट फॉलो करते. तसेच आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देते. फिटनेससाठी ती कोणता डाएट प्लॅन फॉलो करते हे आपण जाणून घेणार आहोत.

हा आहे प्रियांकाचा डाएट

* तिच्या डायटमध्ये हिरव्या भाजीपाला आणि फळांचा समावेश असतो.
* ती सकाळी एक ग्लास स्किम्ड दूधासोबत दोन अंडी घेते.
* दुपारच्या जेवणात डाळ आणि भाजीसोबत दोन चपाती खाते.
* संध्याकाळी तुर्की सॅँडविच किंवा अंकुरित कडधान्यासोबत कोशिंबिर खाते.
* रात्रीच्या जेवणात फ्राय भाज्यांसोबत भाज्यांचे सूप आणि ग्रील्ड चिकन घेते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु