व्यायाम सकाळी करावा की संध्याकाळी ? सकाळच्या व्यायामाचे ‘हे’ 4 फायदे

व्यायाम सकाळी करावा की संध्याकाळी ? सकाळच्या व्यायामाचे ‘हे’ 4 फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – निरोगी शरीरासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. पण व्यायाम कसा करावा, कधी करावा आणि कोणता करावा, हे प्रश्न अनेकांना पडतात. याबाबत योग्य माहिती न मिळाल्यास चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा फायदा होण्याऐवजी तोटाही होऊ शकतो. व्यायाम कोणत्या वेळी करावा, सकाळी की संध्याकाळी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे
१. सकाळच्या वेळी केलेल्या व्यायामाने दुहेरी फायदा होतो.
२. शरीराबरोबरच मनाच्या सशक्ततेसाठी सकाळचा व्यायाम फायदेशीर ठरतो.
३. रात्रीची झोप व्यवस्थित होते. झोप गाढ लागते.
४. सकाळच्या व्यायामामुळे शरीरपेशींची झालेली झीज व्यवस्थित भरुन निघते.

हे लक्षात ठेवा

* सकाळची वेळ शक्यच नसल्यास दिवसातल्या कोणत्याही वेळी व्यायाम करू शकता. पण व्यायाम केलाच पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु