संध्याकाळच्या व्यायामाने वाढेल तुमची ‘पॉवर’, जाणून घ्या ६ फायदे

संध्याकाळच्या व्यायामाने वाढेल तुमची ‘पॉवर’, जाणून घ्या ६ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुमची आवड आणि सवड यानुसार व्यायाम करा. कारण प्रथम व्यायाम करणे हे जास्त महत्वाचे आहे. सकाळी व्यायाम करणे फायदेशीर असले तरी अनेकांना सकाळी वेळच नसतो अशा लोकांनी संध्याकाळी व्यायाम केला तरी तेही खुप फायदेशीर आहे. संध्याकाळी केलेल्या व्यायामाचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत 6 फायदे

1) व्यायामाची तीव्रता वाढवू शकते.
2) परफॉर्मन्समध्येही वाढ होऊ शकते.
3) पॉवर वाढवण्यासाठी सकाळपेक्षा संध्याकाळी केलेला व्यायाम जास्त फायदेशीर.
4) सकाळच्या वेळेपेक्षा संध्याकाळी शरीराचे तापमान जास्त असते. त्यामुळे मसल्स आणि जॉइंट्स जास्त ताण सहन करु शकतात.
5) संध्याकाळच्या व्यायामात दुखापतीचेप्रमाण कमी असते.
6) संध्याकाळचा व्यायाम ताकद वाढवण्यासाठी उत्तम आहे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु