व्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे

व्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन – निरोगी त्‍वचेसाठी व्हिटॅमीन सी विशेष लाभदायक असते. आहारातून पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्यास सुर्याच्या अल्ट्राव्‍हायलेट किरणांचे दुष्‍पपरिणाम कमी होतात. संत्र्यात व्हिटॅमीन सी भरपूर असते. यातील व्हिटॅमिन ए आणि सी मुळे त्‍वचेच्‍या पेशी निरोगी होतात. त्‍वचा उजळते आणि सौंदर्य वाढते.

कधी खावे
संत्रे कधीही खाता येते. परंतु, व्‍यायामापूर्वी संत्रे खाल्ल्यास शरीरावर आणि त्‍वचेवर चांगला प्रभाव पडतो.

हे आहेत फायदे

त्वचेवरील डाग जातात. त्वचा उजळते.

उन्हापासून त्वचेचा बचाव होतो.

पेशी निरोगी होतात. त्वचा चमकदार होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु