भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत

भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी अनेकजण खाण्यापिण्यावर निर्बंध घालून घेतात. परंतु, याचा अतिरेक झाल्यास आजारी पडण्याची शक्यताच जास्त असते. परंतु, पोटभर खाऊनही तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ही पद्धत नेमकी कोणती आहे, हे जाणून घेवूयात.

असे ठेवा वजन नियंत्रणात
* प्रोटिनयुक्त आहार घ्या. यामुळे पोट लवकर भरते. कमी खाऊनही पोट भरल्यासारखे वाटेल.
* चांगली प्रथिने आणि वाईट प्रथिने ओळखा.
* शेंगदाणा, शेंगदाणा तेल, टोण्ड दूध, दही उकडलेली अंडी, यात चांगल्या प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते.
* चरबीयुक्त मांस, चीज, म्हशीचे दूध, तुप, भरपूर तेलाचे पदार्थ, यात वाईट प्रथिने भरपूर असतात, असे पदार्थ टाळा.
* जे पदार्थ खाताय, त्यातील उष्मांक कमी असावे. तसेच आवश्यक पोषक द्रव्ये शरीरात जातील याची काळजी घ्या.
* बटाटाही भरपूर खाऊ शकता. मात्र, तेलात तळून खाऊ नका. उकडून, भाजून सालीसकट खाऊ शकता.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु