तुम्हाला सतत पाय हलविण्याची सवय आहे का ? मग असू शकतो ‘हा’ आजार

तुम्हाला सतत पाय हलविण्याची सवय आहे का ? मग असू शकतो ‘हा’ आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कुठेही बसल्यानंतर पाय हलविण्याची अनेक व्यक्तींना सवय असते. यामध्ये गंभीर काही नाही, ही सर्वसाधारण सवय आहे, असे अनेकांना वाटते. परंतु, ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. पाय हलविण्याच्या सवयीचा आजाराशी कोणाता संबंध आहे, याविषयी माहिती घेवूयात.

रेस्टलेस सिंड्रोम हा नर्वस सिस्टमशी संबंधीत असल्याने पाय हलविल्याने डोपामाइन हार्मोन तयार होते. या हार्मोनमुळे एक काम पुन्हा पुन्हा करण्याची ईच्छा होते. यास स्लीप डिसऑर्डरदेखील म्हणतात.

शरीरात लोहाची कमतरता असल्यास पाय हलविले जातात. यासाठी भरपूर लोह असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

रेस्टलेस सिंड्रोममुळे निवांत बसल्यावर पाय हलतात. पाय हलणे, सुई टोचण्यासारखे वाटणे, खाज येणे यामुळेच होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु