पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हा’ खास उपाय, होईल फायदा

 
पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हा’ खास उपाय, होईल फायदा

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : पोटाची चरबी वाढल्याने व्यक्तीमत्व प्रभावी राहत नाही. यासाठी व्यायाम करणे, जेवण कमी करणे, असे उपाय काही जण करतात. परंतु, फारसा फरक पडत नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय असून तो केल्यास पोटाची चरबी जलदगतीने कमी होऊ शकते.

हा उपाय करा
१ दररोज सकाळचा नाश्ता काळजीपूर्वक करा.

२ दूध प्यायल्यास दिवसभराची एनर्जी मिळते.

३ ग्रीन टी घेतल्याने पचनक्रिया चांगली राहते.

४ काकडी, टोमॅटो, कांदा, बिटचे सँडविच खा.

५ पेस्ट्रीज, डोनट्स आणि केक आदी खाऊ नका.

६ सकाळच्या नाश्त्यात ऊर्जेसाठी केळी खा.

७ पोहे खा. यात कॅलरीज कमी असतात. तसेच पोटही भरते.

८ नाश्त्यात उकडलेले अंडे किंवा ऑमलेट खाल्ल्यानेही ऊर्जा मिळते.

९ नाष्ट्यात सोया खा. यामुळे चरबी जमा होत नाही.

१० नाश्त्यात फळे खा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु