हिवाळा असो की पावसाळा, ‘या’ 6 टिप्स फॉलो केल्यास नेहमी रहाल फिट

हिवाळा असो की पावसाळा, ‘या’ 6 टिप्स फॉलो केल्यास नेहमी रहाल फिट

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वातावरणात बदल झाल्याने अनेकजण आजारी पडतात. परंतु, पोषक आहार आणि पोटाच्या आरोग्याविषयी महत्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढून तुम्ही नेहमी फिट राहू शकता. या टिप्स कोणत्या ते जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा

१. दिवसाची सुरूवात चहाऐवजी नारळपाण्याने करा. हे एक नैसर्गिक पेय आहे.

२. झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर श्वास घेणे आणि सोडणे या प्रक्रियावर दोन मिनिटे लक्ष केंद्रीत करा. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

३. सुमारे २८ ग्रॅम ओव्याचे सेवन करा. यामुळे मुत्रपिंडातील विषारी घटक बाहेर पडतील.

४.आले आणि पुदिना गरम पाण्यात टाकून उकळवा. हे पाणी कोमट करून प्यायल्यास अदरक व पुदीने की पत्तियों को गर्म पानी में डाल कर पीएं, इससे आप सर्दी, ताप व अन्य व्हायरस दूर होतील.

५. शरीरातील सर्व मांसपेशींना व्यायाम होईल असा व्यायाम करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु