वयानूसार जाणुन घ्‍या, किती ‘बीपी’ झाल्‍यावर तुम्‍ही व्‍हायला हवे ‘अलर्ट’

वयानूसार जाणुन घ्‍या, किती ‘बीपी’ झाल्‍यावर तुम्‍ही व्‍हायला हवे ‘अलर्ट’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसल्याने शरीर आतून पोखरले जाते. जीविताला कधीही धोका निर्माण होऊ शकतो. उच्च रक्तदाबात रक्ताभिसरण सामान्यपेक्षा जास्त होते. तर कमी रक्तदाबात सामान्यपेक्षा कमी होते. वयानुसार बीपी किती असावा, याची माहिती असणे आवश्य असते. बदलत्‍या वयानूसार पुरूष आणि स्त्रीचा बीपी किती असावा याबाबत आपण माहिती घेवूयात.

वयानुसार बीपी

१५ ते १८ वर्षे
पुरूष ११७ – ७७ एमएमएचजी
स्त्री १२० – ८५

१९ ते २४ वर्षे
पुरूष १२० – ७९
स्त्री १२० – ७९

२५ ते २९ वर्षे
पुरूष १२० – ८०
स्त्री १२० – ८०

३० ते ३५ वर्षे
पुरूष १२२ – ८१
स्त्री १२३ – ८२

३६ ते ३९ वर्षे
पुरूष १२३ – ८२
स्त्री १२४ – ८३

४० ते ४५ वर्षे
पुरूष १२४ – ८३
स्त्री १२५ – ८३

४६ ते ४९ वर्षे
पुरूष १२६ – ८४
स्त्री १२७ – ८४

५० ते ५५ वर्षे
पुरूष १२९ – ८२
स्त्री १२८ – ८५

५६ ते ५९ वर्षे
पुरूष १३० – ८६
स्त्री १३१ – ८७

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु