रात्री अंघोळ केल्याने वजन होईल कमी, जाणून घ्या आणखी फायदे

रात्री अंघोळ केल्याने वजन होईल कमी, जाणून घ्या आणखी फायदे

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : रात्री अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात. दिवसभराचा थकवा दूर होतो. फ्रेश वाटल्याने मनाला शांतता मिळते. तसेच झोपही चांगली लागते. महत्वाचे म्हणजे रात्री अंघोळ केल्याने वजन कमी होते, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

हे आहेत अन्य फायदे
१ डोके दुखीची समस्या असल्यास रात्री अंघोळ केल्याने फायदा होतो.

२ त्वचेसंबंधी रोगांपासून सुटका मिळते.

३ त्वचा निरोगी राहून उजळते.

४ दिवसभराचा थकवा दूर होतो.

५ मांसपेशी आखडल्या असतील तर रात्रीच्या अंघोळीने शरीर रिलॅक्स होते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु