आलिया भट्ट फिटनेसवर देते खूपच लक्ष, जाणून घ्या तिच्या ‘स्लिम बॉडी’ चे रहस्य

आलिया भट्ट फिटनेसवर देते खूपच लक्ष, जाणून घ्या तिच्या ‘स्लिम बॉडी’ चे रहस्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या स्लिम बॉडीसाठी सुद्धा ओळखली जाते. ती आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देते. ती आठवड्याचे तीन दिवसच काम करते आणि एक दिवस आराम करते. स्लिम राहण्यासाठी ती कोणता डायट प्लॅन फॉलो करते हे आपण जाणून घेणार आहोत.

हा आहे आलियाचा आहार

* ती नाश्त्यात पोहा किंवा भाज्यांचे सेवन करते.
* दुपारच्या जेवणाअगोदर ती काही फळांसोबत इडली सांबर खाते.
* दुपारच्या जेवणात डाळ, चपाती आणि भाजी यांचा समावेश असतो.
* संध्याकाळी इडली सोबत चहा किंवा कॉफी घेणे पसंत करते.
* रात्रीच्या जेवणात ती डाळ किंवा भाजी आणि चिकनसोबत एक चपाती खाते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु