फिटनेससाठी अक्षय कुमार सिगारेट, मद्यपान आणि पार्टीपासून राहतो दूर

फिटनेससाठी अक्षय कुमार सिगारेट, मद्यपान आणि पार्टीपासून राहतो दूर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉलिवुडचे स्टार्स कोणता डाएट घेतात, ते सतत एवढे फिट कसे राहतात, असे प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतात. बहुतांश बॉलिवुड स्टार हे योगा, जिमचा आधार घेतात. शिवाय, संतुलित आहाराचा डायट प्लॅनही ते फॉलो करतात. आज आपण अक्षय कुमारच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेणार आहोत.

अक्षयच्या फिटनेसचे रहस्य

* बॉलिवूड स्टार अक्षय कुमार त्याच्या फिटनेसबाबत खूपच सतर्क असतो.
* सिगारेट, मद्यपान आणि पार्टीपासून तो दूर राहतो.
* तो दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजेपासून करतो.
* योगा आणि व्यायामाशिवाय अक्षय संतुलित आहारदेखील घेतो.
* तो नाश्त्यात पराठ्यांसोबत एक ग्लास दूध घेतो.
* दुपारच्या जेवणात डाळ, चपाती, भाजी आणि दही घेतो.
* रात्रीच्या जेवणात तो हिरवा भाजीपाला आणि सूप घेतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु