फिटनेस टिकविण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण करते नियमित व्यायाम

फिटनेस टिकविण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण करते नियमित व्यायाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दीपिका आपला फिटनेस टिकविण्यासाठी नियमित व्यायाम करते. सोबतच ती संतुलित डायटदेखील फॉलो करते. ती फिटनेससाठी सतत सतर्क असते. आपल्या फिटनेससाठी ती कोणता डायट प्लॅन फॉलो करते हे आपण जाणून घेणार आहोत.

हा आहे दीपिकाचा डाएट

* ती सकाळी नाश्त्यात एक ग्लास दूधासोबत दोन अंडे घेते.
* दुपारच्या जेवणात ग्रील्ड मासे आणि भाजीपाला घेते.
* जेवणादरम्यान ताजे फळ आणि फळांचा रस ती सेवन करते.
* दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ तिला खूप आवडतात.
* ती प्लेन डोसा आणि हिरव्या चटणीऐवजी नारळाची चटणी खाते.
* रात्रीच्या जेवणात ती भाज्यांसोबत चपाती आणि कोशिंबिर घेते.
* ती भात खाणे शक्यतो टाळते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु