अभिनेता रणवीर सिंह फिटनेससाठी दिवसातून दोनदा करतो व्यायाम

अभिनेता रणवीर सिंह फिटनेससाठी दिवसातून दोनदा करतो व्यायाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अभिनेता रणवीर सिंह फिटनेससाठी दिवसातून दोनदा व्यायाम करतो. शिवाय योग्य डाएट फॉलो करतो. तसेच आपल्या फिटनेसवर तो खूप लक्ष देतो. फिटनेससाठी तो कोणता डाएट प्लॅन फॉलो करतो हे आपण जाणून घेणार आहोत.

हा आहे रणवीरचा डाएट

* सकाळी नाश्त्यात अंड्याचा सफेद बलक, चपाती आणि केळी सेवन करतो.
* तो प्रोटीनयुक्त भरपूर आहार घेतो.
* नियमितपणे प्रत्येक तीन तासानंतर जेवण करतो.
* दरम्यान सुकामेवाही सेवन करतो. यामुळे त्याच्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते.
* दुपारच्या जेवणात मासे व भाजीपाला घेतो.
* रात्री प्रोटीन शेक आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु