‘या’ १० परिस्थितीमुळे महिलांना होऊ शकतो ‘ब्रेस्‍ट कँसर’चा धोका !

‘या’ १० परिस्थितीमुळे महिलांना होऊ शकतो ‘ब्रेस्‍ट कँसर’चा धोका !
आरोग्यनामा ऑनलाइन – ब्रेस्ट कँसर हा कोणत्याही महिलेला होऊ शकतो. अन्य कँसरच्‍या तुलनेत ब्रेस्ट कँसरचे प्रमाण कमी असली तरी हा कँसर होण्यामागील कारणे जाणून घेतल्यास उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. हेल्‍दी लाइफस्‍टाईलने ब्रेस्‍ट कँसरचा धोका कमी करता येतो. हा कँसर होण्यामागील १० कारणे जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे

वयाच्या बाराव्या वर्षाआधीच मासिक पाळी असेल तर पुढील आयुष्यात ब्रेस्ट कँसर होण्याची शक्यता आणखी वाढते.

वयाच्या तिशीनंतर गरोदर राहिल्यानंतर अथवा गरोदरच न राहिल्यास पुढील आयुष्यात ही समस्या होऊ शकते.

जास्त प्रमाणात गर्भ प्रतिबंधक गोळ्या खाल्ल्यास हा धोका वाढतो.

प्रमाणापेक्षा जास्त वजन असल्यास अशा महिलांना हा धोका जास्त असतो.

वयाच्या ५५ वर्षानंतर मासिक पाळी बंद होत असेल तर शक्यता वाढते.

जास्त अ‍ॅक्टिव्ह नसल्यास ही समस्या होऊ शकते.

अनुवंशिक कारणामुळेही हा समस्या होण्याची शक्यता असते.

धुम्रपान आणि दारूचे व्यसन असल्यास ब्रेस्ट कँसर होऊ शकतो.

वयाच्या पन्नाशीनंतर हा धोका वाढतो.

१० शरीरातील जेनेटिक बदलांमुळे याचा धोका वाढतो.

आरोग्यविषयक वृत्त –

गायीच्या शुद्ध तुपाचे फक्‍त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्‍चर्यकारक फायदे !

बीटचे १० चमत्‍कारीक फायदे, जाणून घेतल्‍यानंतर आजच सुरू कराल खाणे

दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या

अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत

‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु