‘या’ ८ बॉडी पार्ट्सला स्‍पर्श होऊ नये म्‍हणून महिला घेतात काळजी, वाटते भीती

‘या’ ८ बॉडी पार्ट्सला स्‍पर्श होऊ नये म्‍हणून महिला घेतात काळजी, वाटते भीती

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिलांच्या शरीराचे असे काही भाग आहेत की तिथे परपुरुषाने स्‍पर्श करू नये, यासाठी त्या सतत अलर्ट असतात. कारण या अंगाना स्‍पर्श झाल्यास त्‍या खूप उत्‍तेतित होतात. त्‍यामुळे उत्‍तेजना टाळण्‍यासाठी महिला आपल्‍या विशिष्‍ट अंगाला पुरुषाचा स्‍पर्श होऊ नये याची विशेष काळजी घेत असतात.

हे आहेत ते अंग

मनगटाला झालेल्‍या स्‍पर्शामुळे अनेक महिलांना गुदगुल्‍या होतात. त्‍यामुळे त्‍या तिथे स्‍पर्श होऊ देत नाहीत.

पाठ सुद्धा संवेदनशील अंगापैकी एक असून, अनेक महिला तेथे स्‍पर्श होऊ नये म्‍हणून काळजी घेतात.

महिलेच्‍या शरीराचा कंबर हा सर्वाधिक संवेदनशील भाग असून तेथेही त्या स्पर्श होऊ नये म्हणून काळजी घेतात.

महिलेच्‍या गळ्याला जर तिच्‍या जोडीदाराने स्‍पर्श केला तर ती खूप उत्‍तेजित होते.

वक्ष हे महिलांचे सर्वाधिक संवेदनशील अंग असून, या ठिकाणीही परपरपुरुषाचा स्‍पर्श होऊ म्‍हणून त्‍या काळजी घेतात.

महिलेच्‍या बेंबीलाही स्‍पर्श केला तर तिची सेक्स इच्छा जागृत होते.

भिन्‍न लिंगी व्‍यक्‍तीने ओठांना स्‍पर्श करताच महिला खूप उत्‍तेजित होतात. त्‍यामुळे बहुतांश महिला ओठांना स्‍पर्श होऊ देण्‍याचे टाळतात.

कानाच्‍या मागील बाजूस जोडीदाराने स्‍पर्श केला तर महिलांची काम भावना जागृत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु