काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन

काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भोपळ्यांच्या बियांमुळे स्पर्म क्वालिटी वाढते, आणि हृदय निरोगी राहते. याचे सेवन केल्याने ब्रेस्ट कँसर होत नाही. या बिया खुप पौष्टिक असून यामध्ये फायबर, कार्ब, प्रोटीन, व्हिटॅमिन के, फॉस्फोरस, मॅग्नीज, मॅग्नेशियम, आयरन, झिंक, कॉपर इत्यादी पोषक तत्त्व असतात. या बिया वरचे साल काढून खाव्यात.

स्पर्म क्वालिटी
पुरुषांच्या शरीरात झिंकची कमतरता असल्यास स्पर्म क्वालिटी खालावणे आणि इन्फर्टिलिटीची समस्या होते. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर झिंक असते. यामुळे स्पर्म क्वालिटी वाढते. टेस्टोस्टोरेनमुळे फर्टिलिटी वाढते.

ब्रेस्ट कँसर
हे पोट, ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि कोलोन कँसर रोखण्यात मदत करते. यामध्ये ब्रेस्ट कँसर रोखणारे गुण असतात. भोपळ्याचे बीज प्रोस्टेट कँसर होऊ देत नाही.

हृदयरोग
भोपळ्याच्या बीयांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स, मॅग्नेशियम, झिंक आणि फॅटी अ‍ॅसिड असतात. हे हृदय निरोगी ठेवते. याचे ऑइल उच्च रक्तदाब आणि  कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु