लग्नानंतर मुलींच्या शरीरात कोणकोणते बदल होतात ? जाणून घ्या

लग्नानंतर मुलींच्या शरीरात कोणकोणते बदल होतात ? जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लग्नानंतर मुलींमध्ये मानसिक, भावनिक आणि शारीराक बदल मोठ्या प्रमाणात होतात. मुलींचे शरीर हे प्रजननासाठी बनलेले असते. या काळात त्यांच्या बॉडीमध्ये एस्ट्रोजनसारख्या अनेक हार्मोन्सची लेव्हल वाढते. हे हार्मोन्स अ‍ॅक्टिव्हेट झाल्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. प्यूबर्टीच्या वयानंतर मुलींमध्ये ओवुलेशन म्हणजेच अंडे तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. मासिक पाळीची सुरुवात होते आणि त्यानंतर मुली कंसीव्ह करण्यासाठी तयार होतात. मुलींचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स लग्न झाल्यानंतर आणखी मॅच्युयर होतात.
हे बदल होतात

१ वजन वाढते
लग्नानंतर मुलींमध्ये हार्मोनल बदल होतात. यामुळे भूक वाढते, फॅट जमा होते आणि वजन वाढते.

२ त्वचा उजळते
लग्नानंतर मुलींमध्ये काही हार्मोन्स रिलिज होतात, ज्यामुळे त्यांची त्वचा मऊ, ग्लोइंग आणि हेल्दी होते.

३ केसांची वाढ

लग्नानंतर मुलींमध्ये एस्टोरेजन नामक हार्मोन्स जास्त रिलिज होतात. यामुळे त्यांचे केस दाट आणि काळे होतात.

४ रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गनमध्ये बदल
लग्नानंतर जेनिटल ऑर्गन आणि रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन्स प्रेग्नेसीसाठी तयार होतात आणि त्यामध्ये बदल होतात.

५ सेंसिटीव्हिटीमध्ये बदल
लग्नानंतर मुलींच्या शरीरात सेंसिटीव्हिटीमध्ये अनेक बदल होतात. स्पर्शाविषयी त्या जास्त सेंसिटीव्ह होतात.

६ फॅट वाढते
लग्नानंतर मुलींच्या शरीरातील फॅटमध्ये वाढ होते. पोट, थाईज, हिप्स आणि चेस्टमध्ये फॅट जमा होते.

७ हेल्दी हार्ट
लग्नानंतर मुलींच्या शरीरात एस्टरोजन नामक हार्मोन्स वाढते. यामुळे हृदय निरोगी राहते.

८ बॉडी ओडर चेंज
लग्नानंतर मुलींच्या शरीरात एस्टरोजन हार्मोन्स वाढल्याने शरीराचा गंध तीव्र होतो.

९ अ‍ॅक्टिव्ह आणि हेल्दी ब्रेन
हार्मोन्समध्ये वाढ झाल्याने मानसिक ताण कमी होतो आणि ब्रेन अ‍ॅक्टिव्ह आणि हेल्दी होतो.

१० पीरियड्स
पीरियड्स सायकलमध्ये कोणताही बदल होत नसला तरी उशीरा अथवा लवकर येऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु