रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण

रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या अनेक मसाल्यांमध्ये औषधी गुणही आहेत. त्यांच्या औषधी गुणांचा उल्लेख आयुर्वेदामध्येही आला आहे. तमालपत्र या मसाल्याचा उपयोग विविध पदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. तेजपान, तेजपत्ता, तेज पत, बे लीफ, तमालपत्र अशी याची विविध भाषांमध्ये नावे आहेत. तर याचे वानस्पतिक नाव सिनॅमोमम तमाला आहे. तमालपत्राचे औषधी गुण याचे उपाय या विषयी आपण माहिती घेणार आहोत.

हे उपाय करा

मुत्रदोष
दिवसातून दोन वेळेस २-२ ग्रॅम तमालपत्र चूर्णाचे सेवन जेवल्यानंतर केल्यास लघवीशी संबधित सर्व समस्या दूर होतील.

Image result for हृदयरोग
हृदयरोग
जेवणात तामालपत्राचा वापर केल्यास हृदय रुग्णांना लाभ होतो.

रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
रक्तदाब
हायपर टेन्शन आणि रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी दैनंदिन जेवणात तमालपत्राचा उपयोग करावा.

Image result for डायबिटीज
डायबिटीज
याच्या झाडाच्या सालीचे २ ग्रॅम चूर्ण पाण्यामध्ये अर्धातास भिजवून ठेवावे. त्यानंतर हे चूर्ण खाल्ल्यास डायबिटीज रुग्णांना लाभ होईल.

Image result for लिव्हर
लिव्हर
लिव्हरशी संबधित समस्या असल्यास याच्या सालीचे आणि पानांचे चूर्ण १-१ ग्रॅम समान प्रमाणात १५ दिवस घ्यावे.

रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
अपचन
चिमुटभर तमालपत्र चूर्ण कच्च्या जीरेसोबत खाल्ल्यास गॅसची समस्या दूर होते.

रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण

रक्तस्त्राव

नाक, तोंड, मल किंवा लघवीतून रक्त येत असेल तर एक ग्लास थंड पाण्यात एक चमचा तमालपत्र चूर्ण मिसळून प्रत्येक तीन ते चार तासानंतर घेतल्यास रक्तस्राव बंद होतो.

Image result for डोकेदुखी

डोकेदुखी 

याच्या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी मालिश केल्यास शांत झोप लागते आणि रक्तसंचार योग्य पद्धतीने होतो.

Image result for तोंड येणे
तोंड येणे
हे चूर्ण मधासोबत घेतल्यास सर्दी आणि खोकला कमी होतो. तोंड आले असेल तर या मिश्रणाचे सेवन करू नये.

रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
जंत, कृमी
दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात २ ग्रॅम चूर्ण घेतल्यास पोटातील जंत, कृमी शरीराबाहेर पडतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु